आपला परंपरीक आहार आणि सतत बदलणारे नवनवीन आहार प्रकार

परंपरिकता सोडून वेगवेगळे फॅड डाएट करत खाण्याच्या आहारी चाललेल्या आपल्या नवीन पिढीला आपले मूळ घटक मूळ आहार घटक आणि त्यांचे व्यंजन माहिती करून आपल्या खाण्याच्या जवळ आणण्याची गरज आहे. फक्त कुठेतरी लिहिलेले  आहे, किंवा कोणीतरी सांगितले केवळ तेवढेच पोषक घटक (खनीज जीवनसत्व)  माहिती करण्यापेक्षा जे काही ज्ञात अज्ञात  पोषकघटक पारंपारिक आहार घटकांमध्ये असतात ते, जे आपले मूळ पारंपरिक आहार घटक आहेत, जे नैसर्गिक पद्धतीने पिकवले गेलेले आहेत. वर्षा वर्षाच्या संशोधनातून त्याच्या रेसिपी तयार झाले आहेत ज्या रेसिपी आपल्या सुद्धा सूट होत आहेत  त्याविषयीं अधिकाधिक माहिती करून ती आपल्या मुलांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे..

Comments

Popular posts from this blog